I understand that Sewaconnect is only a networking and facilitation platform
and is not involved in any financial transactions or operational decisions of any
organisation or individual. The information provided by me is accurate to the best of my knowledge,
and I am solely responsible for my interactions and actions with any contacts or organisations connected through Sewaconnect.
{{--
My information may be used to connect me with individuals or organizations in need
of support, services, or collaboration.
SevaConnect is only a platform for connecting people and does not interfere with the
internal workings or decisions of any organization or individual.
All actions and communication with those I connect with via SevaConnect will be
honest, legal, and my sole responsibility.
I am free to stop participating by notifying SevaConnect in writing.
Sevakar should have a valid and active ID Card issued by the concerned authority.
Sevakar must follow the official code of conduct, ensuring respect for laws,
regulations, and official procedures.
Sevakar should report for duty on time and complete all assigned tasks in a diligent
and professional manner.
Sevakars must maintain confidentiality regarding all official information and adhere
to ethical standards of conduct.
In case of absence, Sevakar should notify the authorities and provide a valid reason
for their absence.
I accept these simple terms and wish to be part of this collective effort toward
social good.
--}}
सेवाकनेक्ट हे केवळ जोडणी व समन्वय व्यासपीठ आहे आणि कोणत्याही आर्थिक व्यवहारात किंवा व्यक्ती/संस्थेच्या कामकाजात सहभागी नसते.
माझ्याकडून दिलेली माहिती अचूक असल्याची जबाबदारी माझी आहे आणि सेवाकनेक्टद्वारे जोडलेल्या कोणत्याही व्यक्ती/संस्थेशी होणाऱ्या
सर्व व्यवहार व निर्णयांची जबाबदारी माझी स्वतःची असेल.
{{--
माझी माहिती गरजू व्यक्ती, संस्था किंवा सहकार्य इच्छिणाऱ्या घटकांशी जोडण्यासाठी
वापरली जाऊ शकते.
सेवाकनेक्ट केवळ जोडणारे व्यासपीठ आहे; ती कोणत्याही व्यक्ती/संस्थेच्या अंतर्गत
कामकाजात हस्तक्षेप करत नाही.
सेवाकनेक्टद्वारे जोडलेल्या व्यक्तींशी माझा व्यवहार पारदर्शक, कायदेशीर व जबाबदारीने
असेल.
माझी सहभागिता मी केव्हाही थांबवू शकतो/शकते, त्यासाठी लेखी सूचना द्यावी लागेल.
सेवाकरांकडे संबधित प्राधिकरणाद्वारे दिलेले वैध व सक्रिय ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
सेवाकरांनी अधिकृत आचारसंहिता पाळली पाहिजे आणि कायदे, नियम व शासकीय कार्यपद्धतींचा
आदर केला पाहिजे.
सेवाकरांनी वेळेवर हजर राहून दिलेली कामे प्रामाणिकपणे व व्यावसायिक पद्धतीने पूर्ण
करावी.
सेवाकरांनी सर्व शासकीय माहितीबाबत गोपनीयता राखली पाहिजे व नैतिक आचारधर्म पाळला
पाहिजे.
अनुपस्थित असल्यास सेवाकरांनी अधिकाऱ्यांना सूचित करून वैध कारण द्यावे.
वरील अटी मला मान्य असून, या सामूहिक सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याची माझी इच्छा आहे.